CM Shri Devendraji Fadanvis felicitate Dr. Patil for his social work

सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज दि. २३/८/१९ रोजी सन्मानचिन्ह देत गौरव केला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि उच्चशिक्षिण मंत्री मा. ना. गिरिषभाऊ महाजन, खाजदार उन्मेष पाटील, आमदार मा.एकनाथजी खडसे, आमदार राजुमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.