Arya Foundation helps critical cancer patient with Rs. 12,00,000

नुकतीच,कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी आर्या फौंडेशन मार्फत रु.५,५०,००० आणि रु.६,५०,००० अशी एकूण १२,०००००(बारा लक्ष )ची मदत करण्यात आली आहे. कुटुंब ,आणि रुग्ण यांची नावे झाकली आहे.